Skip to main content
Assistant Commissioner Social Welfare Office, Parbhani
Notice
नवीन व नुतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू (Applications OPEN) - स्वाधार योजना २०२५-२६ साठी अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५ Last Date Extended: 31st December 2025 - नवीन व नुतनीकरण दोन्ही अर्जदारांसाठी मुदतवाढ! HMAS Portal वर लॉगिन करा त्रुटीत आलेले अर्ज तात्काळ दुरुस्त करा - अर्ज त्रुटीत आला असेल तर विहीत वेळेत Resubmit करणे अनिवार्य आहे. बँक खाते आधार-सलग्न (Aadhar Seeded) असणे अनिवार्य - लाभ मिळण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक. संपर्क: 02452-220595 | ईमेल: acswoparbhani@gmail.com | कार्यालयीन वेळ: सोम-शुक्र 09:45 AM - 06:15 PM नवीन व नुतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू (Applications OPEN) - स्वाधार योजना २०२५-२६ साठी अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५ Last Date Extended: 31st December 2025 - नवीन व नुतनीकरण दोन्ही अर्जदारांसाठी मुदतवाढ! HMAS Portal वर लॉगिन करा त्रुटीत आलेले अर्ज तात्काळ दुरुस्त करा - अर्ज त्रुटीत आला असेल तर विहीत वेळेत Resubmit करणे अनिवार्य आहे. बँक खाते आधार-सलग्न (Aadhar Seeded) असणे अनिवार्य - लाभ मिळण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक. संपर्क: 02452-220595 | ईमेल: acswoparbhani@gmail.com | कार्यालयीन वेळ: सोम-शुक्र 09:45 AM - 06:15 PM
▶ Live
Click here to open menu

Important Notice - Swadhar Yojana 2025-26 Extended

New Applications - OPEN

Online application process for NEW applicants for Swadhar Yojana 2025-26 is OPEN. Last Date: 31st December 2025

Renewal Applications - OPEN

Online application process for Existing/Renewal applicants is currently OPEN. Last Date: 31st December 2025. Students who were beneficiaries in the previous year can submit their renewal applications through the HMAS portal.

Last Date Extended!

The last date for both New and Renewal applications has been extended to 31st December 2025. Apply before the deadline!

For All Applicants

After online submission, submit hard copy of application along with all uploaded documents as per checklist mentioned on About Scheme page.

Submit To: Assistant Commissioner Social Welfare Office, Parbhani
Office Hours: Monday to Friday, 09:45 AM to 06:15 PM (Except Public Holidays)

Latest Updates

  • अंतिम तारीख वाढवली - 31 डिसेंबर 2025 EXTENDED

    स्वाधार योजना २०२५-२६ साठी नवीन व नुतनीकरण दोन्ही अर्जदारांसाठी अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • नवीन अर्ज प्रक्रिया सुरू (New Applications Open) OPEN

    नवीन अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. HMAS पोर्टल वर नोंदणी करून अर्ज सादर करा. अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५

  • नुतनीकरण/विद्यमान अर्जदार प्रक्रिया सुरू (Renewal Applications Open) OPEN

    विद्यमान/नुतनीकरण अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षी लाभार्थी असलेले विद्यार्थी HMAS पोर्टल वर लॉगिन करून नुतनीकरण अर्ज सादर करा. अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५

  • Username हरवल्यास पुन्हा मिळवा NEW

    Username हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-username या लिंक वरून पुन्हा मिळवता येईल

  • पासवर्ड रिसेट करा NEW

    पासवर्ड हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-password या लिंक वरून रिसेट करता येईल.

  • अर्ज सद्यस्थिती तपासा (Application Status) IMPORTANT

    ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉगिन करून अर्ज सद्यस्थिती पहावी

  • त्रुटीत आलेले अर्ज दुरुस्त करा URGENT

    अर्ज त्रुटीत आला असेल तर तपासणी रिमार्कनुसार अर्ज दुरुस्त करावा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज Resubmit करावा. (त्रुटीत आलेल अर्ज त्रुटी पुर्तता न करता सादर केल्यास किंवा विहीत वेळेत सादर न केल्यास अर्ज अपात्र झाल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल).

  • बँक खाते तपशील भरणे अनिवार्य IMPORTANT

    अर्ज पात्र झाल्यावर https://hmas.mahait.org/ लॉगिन करून बँक खाते तपशील भरणे अनिवार्य आहे.

  • पालकांचे उत्पन्न मर्यादा (Annual Family Income Limit)

    पात्रतेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्याचे सन २०२४-२५ चे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य.

  • आधार सीडिंग (Aadhar Seeding) बंधनकारक

    लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार-सलग्न (Aadhar Seeded) असणे अनिवार्य आहे.

  • मागील वर्षात किमान ५०% गुण आणि ७५% उपस्थिती आवश्यक

    मागील वर्षात किमान ५०% गुण (किंवा समतुल्य ग्रेडेशन) अनिवार्य. तसेच योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ७५% महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक.

Office Address Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, Jaykwadi Vasahat, Karegaon Road, Parbhani - 431401
Contact Number 02452-220595
Office Hours Monday to Friday
09:45 AM - 06:15 PM
(Except Public Holidays)
Get Directions